कडेगावात १ सप्टेंबर रोजी दिव्यांगांसाठी भव्य आरोग्य शिबीर जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून उपक्रम : तहसीलदार अजित शेलार
सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी अभूतपूर्व असा […]









